शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ठेंगोड्याला कांदा चाळीला आग लागून लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 23:42 IST

सटाणा : तालुक्यातील ठेंगोडा येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून कांद्याच्या उभ्या पिकासह सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. यात कांदा दोन पाखी चाळ, चार एकर क्षेत्राचे ठिबक सिंचन नळी, पाईप, पंधरा ट्रॅक्टर कडबा जळून खाक झाले आहे. तर आगीत शेतमजूर बाळू अहिरे हा जखमी झाला.

ठळक मुद्देशेतमजूर जखमी : शॉर्टसर्किटमुळे लागली आग

सटाणा : तालुक्यातील ठेंगोडा येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून कांद्याच्या उभ्या पिकासह सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. यात कांदा दोन पाखी चाळ, चार एकर क्षेत्राचे ठिबक सिंचन नळी, पाईप, पंधरा ट्रॅक्टर कडबा जळून खाक झाले आहे. तर आगीत शेतमजूर बाळू अहिरे हा जखमी झाला.ठेंगोडा येथील प्रगतिशील शेतकरी हेमंत तुकाराम पगार यांच्या गट ३७१/१ मधील शेतात अचानक विजेच्या शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी (दि. ४) दुपारी भीषण आग लागली. या आगीत उभ्या कांदापिकासह ठिबक नळी, कडबा जळून खाक झाला. आग विझवताना शेतमजूर बाळू अहिरे हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेचा पंचनामा केला असून १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.घटनेची माहिती मिळताच बागलाणचे आमदार दिलीप बोरसे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी शेतकरी संघटनेचे बागलाण तालुक्याचे तालुकाध्यक्ष माणिकराव देवरे व कळवण तालुक्याचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, बिंदूशेठ शर्मा उपस्थित होते. या शेतकऱ्यास योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य भरत धनवटे, दौलत पगार, सुनील निरभवणे व शेतकरी बांधव उपस्थित होते. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यास नुकसानभरपाई मिळावी यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Fairजत्राonionकांदा