शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
4
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
5
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
6
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
7
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
8
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
9
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
10
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
11
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
12
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
13
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
14
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
15
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
16
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
17
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
18
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
19
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
20
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा

कानठळ्या बसवणाऱ्या भांड्याच्या आवाजातूनही उमटले मधूर संगीत ; विद्यार्थ्यांच्या किचन बँण्डने वेधले लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 7:05 PM

किचनमधील भांड्यातून मधूर संगिताची निर्मिती करून नाशिकच्या सृजनशील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी घरी राहूनच अध्ययानासोबत आपसात्मक ऑनलाईन संवादातून किचनमधील वेगवेगळ्या साहित्याचा वापर करीत संगीत बँड तयार करून त्यातून शाळेच्या वैविध्यपूर्ण संगीत रचनांचे निर्मिती केली आहे.

ठळक मुद्देस्वयंपाक घरातील साहित्य बनली संगीत वाद्यकिचन बँकच्या ऑनलाईन सादरीकरणाने वेधले लक्ष

नाशिक : ऐरवी घरातील स्वयंपाक घरात भांडे पडले तरी कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने त्रास होतो. परंतु, याच किचनमधील भांड्यातून मधूर संगिताची निर्मिती करून नाशिकच्या सृजनशील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहे. अशावेळी विद्यार्थ्यांकडून घरी राहूनच अध्ययानासोबतच वेगवेगळ्या सर्जनशील कलाकृती, कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न सुरू असून याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी आपसात्मक ऑनलाईन संवादातून किचनमधील वेगवेगळ्या साहित्याचा वापर करीत संगीत बँड तयार करून त्यातून शाळेच्या वैविध्यपूर्ण संगीत रचनांचे निर्मिती केली आहे. सध्याच्या स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये क्रियाशिलता वाढावी विविध शाळांकडून वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थी व पालकांमध्ये शाळेचे वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असतो. त्यातूनच विध्यार्थ्यांना विविध साधनांचा वापर करून वैविध्यपूर्ण कलात्मक रचान तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. अशाचप्रकारे इस्पॅलियर शाळेच्या विद्यार्थ्यांनी संगीत क्षेत्रामध्ये या प्लास्टिक बँड, रोबोट बँड, बांबू बँड, टॅप बँड असे विविध वाद्यांतून संगीतमय क्रियाशीलता दाखवून दिली.  संगीत शिक्षक नरेश लोखंडे व विकी रोहम यांनी ५० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्या पालकांना फोन करून कुठला साऊंड हवा आहे, आणि तो रेकॉर्ड कसा करायचा याचे मार्गदर्शन केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी चक्क स्वयंपाक घरातील  साहित्याचा वापर करून शाळेच्या वर्धापन दिनी  ‘आनेवाला पल जानेवाला है’ या गीता बरोबरच दोन देश देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून कल्पकता आणि क्रियाशिलतेचे दर्शन घडविले .

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीmusicसंगीत