विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोलीस अधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 01:23 IST2021-07-20T23:53:04+5:302021-07-21T01:23:33+5:30

लासलगाव : येथे सुरू असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री संतसेना महाराज मंदिरात मंगळवारी (दि. २०) आषाढी एकादशीनिमित्त लासलगाव पोलीस कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व लासलगाव श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक होळकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

Meeting of police officers at Vitthal-Rukmini temple | विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोलीस अधिकाऱ्यांची भेट

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोलीस अधिकाऱ्यांची भेट

ठळक मुद्दे मंदिर बांधकामासाठी देणगी सुपुर्द केली.

लासलगाव : येथे सुरू असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री संतसेना महाराज मंदिरात मंगळवारी (दि. २०) आषाढी एकादशीनिमित्त लासलगाव पोलीस कार्यालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व लासलगाव श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक होळकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी यांच्याकडे त्यांनी मंदिर बांधकामासाठी देणगी सुपुर्द केली. याप्रसंगी श्री संतसेना चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, लासलगाव शहर नाभिक समाजाचे पदाधिकारी, महिला सखी मंचच्या सदस्य उपस्थित होत्या. 

Web Title: Meeting of police officers at Vitthal-Rukmini temple