पिंपळगाव बसवंतला शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 17:50 IST2018-08-14T17:49:45+5:302018-08-14T17:50:14+5:30
पिंपळगाव बसवंत: येथे पोलीस ठाण्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे , पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

पिंपळगाव बसवंतला शांतता समितीची बैठक
पिंपळगाव बसवंत: येथे पोलीस ठाण्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे , पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
पिंपळगाव बसवंतच्या इतिहासात जातीय सलोखा कायम राखला आहे. आगामी बकरी ईदसुद्धा उत्साहात साजरी करावी व सलोखा राखावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे यांनी केले
यावेळी गफ्फार भाई शेख, हाजी तनवीर शेख, नथू गुलाब पिंजारी, अय्यब शहा, अब्दुला शहा, राजेश पाटील, गणेश बनकर, किरण लभडे, बाळासाहेब दुसाणे, नाना जाधव, गोटू बागुल, बाळासाहेब बंदरे, सुजीत मोरे, कचू सुर्यवंशी,तौसिब मन्सुरी आदि उपस्थित होते