सासरकडून विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:55 IST2019-05-09T00:55:23+5:302019-05-09T00:55:44+5:30
मालेगाव : यंत्रमाग व्यवसायात भांडवल वाढविण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणले नाहीत म्हणून शारीरिक व मानसिक छळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन घराबाहेर हाकलून दिल्याची फिर्याद शहनिला अब्दुल हसीन (२७) रा. नयापुरा गल्ली नं. १ हल्ली मुक्काम नयापुरा गल्ली नं. १५ या विवाहितेने आझादनगर पोलीसात दिली. १५ मे २०१२ रोजी ते आजपर्यंत हा प्रकार घडला.

सासरकडून विवाहितेचा छळ
ठळक मुद्देदम देऊन घराबाहेर हाकलून दिले.
मालेगाव : यंत्रमाग व्यवसायात भांडवल वाढविण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये आणले नाहीत म्हणून शारीरिक व मानसिक छळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन घराबाहेर हाकलून दिल्याची फिर्याद शहनिला अब्दुल हसीन (२७) रा. नयापुरा गल्ली नं. १ हल्ली मुक्काम नयापुरा गल्ली नं. १५ या विवाहितेने आझादनगर पोलीसात दिली. १५ मे २०१२ रोजी ते आजपर्यंत हा प्रकार घडला. शहनिला अब्दुल हसीन याने माहेरुन सायजींग व्यवासायात भांडवल वाढविण्यसाठी पाच लाख रुपये आणले नाहीत म्हणून पतीसह सासरे लोकांनी शिवीगाळ करुन मारहाण केली, दम देऊन घराबाहेर हाकलून दिले.