शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील उद्धव सेनेचे अनेक माजी नगरसेवक पक्षांतराच्या तयारीत

By संजय पाठक | Updated: January 25, 2025 14:22 IST

राज्यातील विधानसभा निवडणूकांनतर बदललेले राजकीय वारे बघून उद्धव सेनेचे अनेक नेते आणि माजी नगरसेवक  शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत, सुमारे अठरा ते वीस माजी नगरसेवक लवकरच पक्षांतर करणार आहेत.

नाशिक- राज्यातील विधानसभा निवडणूकांनतर बदललेले राजकीय वारे बघून उद्धव सेनेचे अनेक नेते आणि माजी नगरसेवक  शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत, सुमारे अठरा ते वीस माजी नगरसेवक लवकरच पक्षांतर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव सेनेचे नेते आणि उत्तर महाराष्ट्राचे संपर्क मंत्री खासदार संजय राऊत काही वेळातच नाशिकमध्ये दाखल होत आहेत. 

उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेक वर्षांपासून उत्तर महाराष्ट्र संपर्क मंत्रीपद आहे. यंदा उत्तर महाराष्ट्रातील उद्धव सेनेच्या वाट्याला आलेली एकही जागा हा पक्ष जिंकु शकलेले नाही. त्यातच नाशिक जिल्ह्यात त्यांचा विशेष संपर्क असला तरी नाशिकमध्ये उद्धव सेनेने सहा जागा लढवल्या होत्या. त्यातही यश न आल्याने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे. पक्ष नेते उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नाशिकमधील कोअर कमिटीची बैठक मुंबईत घेतली असली तरी त्यातही गटबाजीचे दर्शन झाले हेाते. पक्ष सोडून कोण जाणार कोण नाही याबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. त्यातच जिल्हा आणि शहर प्रमुख बदलण्याच्याही हालचाली सुरू असल्याने आता खासदार संजय राऊत नाशिकमध्ये मुक्कामी येत असून ते या सर्वच बाबत आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेNashikनाशिकShiv Senaशिवसेना