शहरं
Join us  
Trending Stories
1
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
4
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
5
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
6
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
7
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
8
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
9
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
10
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
11
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
12
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
13
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
14
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
15
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
16
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
17
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
18
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
19
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
20
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला स्वच्छता जनजागृती फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:24 IST

राज्य शासन निर्णयानुसार मनमाड नगर परिषदेच्या वतीने शहरातून फेरी काढून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.

मनमाड : राज्य शासन निर्णयानुसार मनमाड नगर परिषदेच्या वतीने शहरातून फेरी काढून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.पालिका अध्यक्ष पद्मावती धात्रक, मुख्य अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कोर्ट भागातून स्वच्छता, कॅरिबॅग्ज, ओला कचरा, सुका कचऱ्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फेरी काढण्यात आली. ही फेरी मालेगाव रोड, रेल्वेस्थानक, शिवाजी चौक, सुभाष रोड, महालक्ष्मी चौकमार्गे निघाली. एकात्मता चौकात फेरीची सांगता करण्यात आली. या ठिकाणी सुधाकर मोरे, पद्मावती धात्रक, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, गंगाभाऊ त्रिभुवन यांनी सफाईबाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी राजेंद्र पाटील, संदीप तोरणे, दिनेश पठारे, प्रकाश दखने, सतीश बहोत, सूरज चावरिया, दिनेश करोसिया, संजय बहोत, संजय छजलाना, संतोष वानखडे, चद्रकांत भोसले, सागर आहिरे, संतोष जाधव, सुमेध आहिरे, आनंद औटी आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य