शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मालेगावी दिव्यांगांची धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:25 PM

मालेगाव : म्हाळदे शिवारातील घरकुल योजनेत पाच टक्के घरकुलांचा लाभ देण्यात यावा, पाच टक्केनुसार व्यापारी गाळे उपलब्ध करून द्यावेत, शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्पची सोय करून द्यावी यासह विविध मागण्यांप्रश्नी दिव्यांग एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देशासकीय कार्यालयांमध्ये रॅम्पची सोय करून द्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : म्हाळदे शिवारातील घरकुल योजनेत पाच टक्के घरकुलांचा लाभ देण्यात यावा, पाच टक्केनुसार व्यापारी गाळे उपलब्ध करून द्यावेत, शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्पची सोय करून द्यावी यासह विविध मागण्यांप्रश्नी दिव्यांग एज्युकेशन अ‍ॅण्ड वेल्फेअर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी मनपा उपायुक्त नितीन कापडणीस यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.शहरातील दिव्यांग संस्थेला कार्यालयासाठी महापालिकेने जागा द्यावी, बेरोजगार दिव्यांगासाठी मनपा व्यापारी गाळे उपलब्ध करून द्यावेत, शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्पची सुविधा नसल्याने दिव्यांगाचे हाल होत आहेत. दिव्यांगाना पेन्शन देण्यात यावी यासह विविध मागण्यांप्रश्नी सोमवारी दिव्यांगांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. आंदोलनात मुद्दसीर राजा, नईम अहमद अन्सारी, अ‍ॅड. सालीक अन्सारी, कदीर खान, समीर शेख आदींसह दिव्यांग सहभागी झाले होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवStrikeसंप