शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावमधील उमेदवार न्यायालयाच्या वाटेवर

By admin | Updated: September 30, 2014 22:57 IST

मालेगावमधील उमेदवार न्यायालयाच्या वाटेवर

मालेगाव : येथील मालेगाव मध्य विधानसभा मतदारासंघातील भाजपा उमेदवाराचा अर्ज छाननीत एबी फॉर्म नसल्याच्या कारणाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला असून, उमेदवाराने अर्जासोबत फॉर्मची छायांकित प्रत सादर केली असल्याचा दावा करत या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली. यात भाजपा उमेदवार रफिक अहमद हाजी अहमद यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याचे कारण दिले आहे, तर उमेदवाराने अर्ज सादर करतेवेळी एबी फॉर्मची साक्षांकित प्रत जोडलेली असल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे. मात्र प्रशासन असे काहीही नसल्याचे सांगत आहे. या विरोधात रफिक अहमद यांनी दावा दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे. उमेदवाराने उमेदवारी अर्ज, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज घेतेवेळी जोडलेल्या कागदपत्रांच्या दुय्यमप्रती, छायाचित्र व व्हिडिओ चित्रीकरण आदिंची मागणी केली आहे.