शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

मालेगाव महापौरपदाची १२ रोजी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 12:30 AM

मालेगाव : मालेगाव महापालिका महापौरपदाची निवडणूक १२ डिसेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

ठळक मुद्देराजकीय घडामोडींना वेग

मालेगाव : मालेगाव महापालिका महापौरपदाची निवडणूक १२ डिसेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.महापौर रशीद शेख यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ १५ रोजी संपत आहे. तत्पूर्वी ही निवडणूक होणार आहे. महापौरपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. सध्या शिवसेना व काँग्रेसची महापालिकेत सत्ता आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या सत्ता पॅटर्न यापूर्वीच मालेगाव महापालिकेत राबविण्यात आला आहे. काँग्रेसकडून शिवसेना व काँग्रेसचे संख्याबळ पाहता त्यांच्याकडेच पुन्हा महापौर पदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे. निवडणूक १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी राहणार आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकMalegaonमालेगांव