शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी १९४ मि.मी. पावसाची नोंद

By admin | Updated: July 29, 2014 00:52 IST

शेतकामांना वेग : पावसाने २०० जनावरे दगावली; घरांची पडझड

मालेगाव : तालुका व परिसरात बुधवारी पडलेल्या संततधारेमुळे तालुक्यात आतापर्यंत १९४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या भीज पावसामुळे खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या असून, शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये थांबलेली पेरणीची कामं नव्या जोमाने सुरू झाली आहेत. यामुळे शेतकरी उल्हसित झाला असला तरी या यात दाभाडीत राजाराम पवार यांच्या मालकीचा एक रेडा व पाच पारड्यांचा तसेच मोहपाडा, निमशेवडी, डोंगराळे, भारदेनगर, सावतावाडी, हिसवाळ, वळवाडे आदि गावांमध्ये या पावसामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.या भीज पावसामुळे तालुक्यातील हिसवाळ, झाडीसह काही गावांमध्ये घरांची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. तहसीलदारांच्या आदेशाने तलाठ्यांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्यांवर अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ या संकटांचा आघात झाल्यावर पशुधन दगावल्याने शेती व्यवसायावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. (वार्ताहर)