शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या बहुमताने हुकले नगरसेवकांचे पर्यटन

By admin | Updated: March 2, 2017 02:18 IST

नाशिक : महापालिका निवडणुकीत तब्बल ६६ जागा मिळवित भाजपाने सत्ता काबीज केल्याने महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत होणाऱ्या घोडेबाजाराला यंदा लगाम बसणार आहे.

नाशिक : महापालिका निवडणुकीत तब्बल ६६ जागा मिळवित भाजपाने सत्ता काबीज केल्याने महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत होणाऱ्या घोडेबाजाराला यंदा लगाम बसणार असून, बहुमतामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांचे पर्यटनही हुकले आहे. त्यामुळे यंदा प्रथमच महापौरपदाच्या निवडणुकीत ना भरजरी पैठण्यांची ना भरभक्कम शॉपिंगची चर्चा कानावर पडणार आहे.महापालिका निवडणुकीत यंदा भाजपाने चमत्कार दाखवत तब्बल ६६ जागा खिशात टाकल्या आणि स्पष्ट बहुमत प्राप्त केले. महापालिकेच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच एखाद्या पक्षाला संपूर्ण बहुमत मिळाले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये यंदा कुणाच्याही कुबड्या न घेता भाजपाला एकहाती सत्ता सहजपणे मिळविणे सोपे झाले आहे. महापालिकेत भाजपाने ६६ तर शिवसेनेने ३५ जागा जिंकल्या आहेत. कॉँग्रेस-६, राष्ट्रवादी-६, मनसे-५, अपक्ष-३ आणि रिपाइं-१ असे पक्षीय बलाबल आहे.