श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींला महाअभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 01:24 IST2021-07-20T23:55:00+5:302021-07-21T01:24:28+5:30

लासलगाव : येथील पुरातन श्रीराम मंदिर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींला महाअभिषेक करण्यात आला. महापूजेचे डॉ. अविनाश पाटील व डॉ. सुश्मिता पाटील हे मानकरी होते.

Mahaabhishek to the idols of Sri Vitthal-Rukmini | श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींला महाअभिषेक

श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींला महाअभिषेक

ठळक मुद्देपांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी रीघ

लासलगाव : येथील पुरातन श्रीराम मंदिर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींला महाअभिषेक करण्यात आला. महापूजेचे डॉ. अविनाश पाटील व डॉ. सुश्मिता पाटील हे मानकरी होते.

श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक होळकर, डॉ. कैलास पाटील, सुरेश वडनेरे, नानासाहेब पाटील, प्रकाश होळकर, भरत पाटील, डॉ. युवराज पाटील, विष्णू निकम, दिलीप पाटील, हरिभाऊ होळकर तर पौरोहित्य करणारे अशोक अग्निहोत्री, विजय जोशी, नंदकिशोर भंडारी, भास्कर जोशी, मयूर भंडारी, ऋषिकेश जोशी तसेच जितेंद्र गुरव उपस्थित होते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी रीघ लावलेली होती. 

Web Title: Mahaabhishek to the idols of Sri Vitthal-Rukmini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.