शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स क्लब पंचवटीतर्फे मविप्रच्या डॉक्टरांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 19:01 IST

नाशिक : लायन्स क्लब नाशिक पंचवटीच्या वतीने कोरोना डॉक्टर्स डेनिमित्त कोरोना योद्धांना सन्मानित करण्यात आले. मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालय व ...

नाशिक : लायन्स क्लब नाशिक पंचवटीच्या वतीने कोरोना डॉक्टर्स डेनिमित्त कोरोना योद्धांना सन्मानित करण्यात आले. मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह कर्मचारी वर्गदेखील तितक्याच धिरोदात्तपणे कार्य करून त्यांचे कर्तव्य पार पाडत असल्याबद्दल डीन डॉ. मृणाल पाटील यांच्यासह सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना लायन्सच्या वतीने गौरविण्यात आले. गत १६ वर्षे डॉक्टर्स डेनिमित्त विविध क्षेत्रांतील कार्य करणा-या डॉक्टरांचा सन्मान केला जातो. यंदाच्या वर्षी कोरोनामध्ये बहुतांश डॉक्टर अव्याहतपणे कार्य करीत आहेत. निश्चित व नेमके नियोजन, रु ग्णांची काळजी, कोविडबाधित रु ग्णांसाठी विशेष संवाद करण्यासाठी यंत्रणा, त्यांच्यासाठी विशेष डॉक्टरांची टीम कार्यरत असणे अशा विविध रु ग्णहिताच्या सोयी डीन डॉ. मृणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत ४००हून अधिक कोविड बाधित रु ग्णांची काळजी घेतली आहे. त्याबद्दल डॉ. मृणाल पाटील व त्यांच्या टीमचा सत्कार करून कौतुक करण्यात आले. डॉ. मृणाल पाटील यांच्यासह रु ग्णालयातील प्रत्येक विभागाच्या एका व्यक्तीचा सन्मान प्रशस्तिपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. डॉक्टर, नर्सेस यांच्यासह वॉर्डबॉयपासून रु ग्णवाहिकाचालक, सफाई कामगार, रु ग्णालय व्यवस्थापक यांचा सत्कार कोविडच्या नियमानुसार करण्यात आला. क्लबचे अध्यक्ष सुनील देशपांडे, माजी प्रांतपाल वैद्य विक्र ांत जाधव, सुजाता कोहोक, विभागीय अध्यक्ष रितू चौधरी, माजी अध्यक्ष अरु ण अमृतकर, रमेश चोटालिया आणि यांच्या हस्ते करण्यात आला. माजी प्रांतपाल वैद्य विक्र ांत जाधव यांनी डॉक्टरांवरील विश्वास कोविडच्या काळात दृढ झाल्याचे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य