शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अपघातात बिबट्याचा बछडा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:33 AM

भगूरपासूनजवळच असलेल्या राहुरी शिवारातील सांगळे वस्तीलगत रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याच्या तीन बछड्यांपैकी एका बछड्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृत बछड्याचे शव ताब्यात घेतले.

नाशिक : भगूरपासूनजवळच असलेल्या राहुरी शिवारातील सांगळे वस्तीलगत रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याच्या तीन बछड्यांपैकी एका बछड्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृत बछड्याचे शव ताब्यात घेतले.

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील विविध गावांमध्ये सध्या ऊसतोड सुरू झाली आहे. यामुळे बिबटे सैरभैर होऊ लागले आहे. राहुरी गावालगत असलेल्या सांगळे वस्तीवरील सुरेशनगर भागात मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका भरधाव जाणाऱ्या वाहनाने बछड्याला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बछडा जागीच गतप्राण झाला. या बछड्याचे वय अंदाजे दोन ते अडीच महिने असावे, असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले. बिबट्यांची बछडे तसेच नर, मादींची भटकंंती वाढल्याचे निदर्शनास येत आहे. नाशिक पश्चिम वनविभागाच्या रात्रीच्या दक्षता पथकाला याबाबत तक्रारी प्राप्त होत आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातleopardबिबट्या