शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील राजसारथी सोसायटीत बिबट्याचा दोघांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 08:46 IST

परिसरात बिबट्या झाल्याच्या घटनेने रहिवाशांमध्ये घाबरट निर्माण झाली. नागरिकांनी आपली दारे खिडक्या बंद करून घेतात घरामध्ये सुरक्षित आश्रय घेतला. 

नाशिक : इंदिरानगर परिसरातील राजसारथी गृहनिर्माण सोसायटी मध्ये बिबट्याने प्रवेश करत दोघांना जखमी केल्याची घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रहिवाशांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर काही वेळेतच वन विभागाचे रिस्की पथक व इंद्रानगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान परिसरात बिबट्या झाल्याच्या घटनेने रहिवाशांमध्ये घाबरट निर्माण झाली. नागरिकांनी आपली दारे खिडक्या बंद करून घेतात घरामध्ये सुरक्षित आश्रय घेतला. वन विभागाच्या पथकाकडून संपूर्ण परिसर पिंजून काढला जात आहे. राज सारथी सोसायटीमधील b12 विंगमध्ये बिबट्या सर्वप्रथम शिरला. येथे जिन्यामध्ये बिबट्याने सूपडु लक्ष्मण आहेर या ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला केला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या जिन्याने खाली आला आणि सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावरून पुढे जात दुसऱ्या एका इसमावर हल्ला चढविला. हा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. आहेर हे गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या इसमास किरकोळ जखम झाली आहे.

बिबटया येथील दत्त मंदिर च्या दिशेने जाताना कॅमेऱ्यात दिसतो. मात्र तेथून पुढच्या कॅमेऱ्यात बिबटया कैद झाला नाही. यावरून बिबट्याने सोसायटीच्या मागील बाजूने झेप घेत वाडाळ्याच्या दिशेने नाल्याकडे धूम ठोकली असावी, असा अंदाज वनविभागाच्या पथकाने व्यक्त केला आहे. परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा ही आढळून आल्या आहेत. तत्पुर्वी पहाटे 3 वाजेच्या सुमारास मुंबई नाका परिसरातील एका रुग्णालयाच्या सुरक्षा राक्षकास बिबटया पळताना नजरेस पडला होता.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक