शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मानवी हक्क विषयावर व्याख्यान

By admin | Updated: October 23, 2016 23:36 IST

दिंडोरी : नाईक शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय

दिंडोरी : येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य शाखेअंतर्गत एम. कॉम. वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी मानवी हक्क या विषयावर राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.संजय काळे यांचे व्याख्यान संपन्न झाले.याप्रसंगी व्यासपीठावर वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. धीरज झाल्टे, प्रा. वैशाली गांगुर्डे, प्रा. अभय सिनारे, प्रा. संतोष बोरस्ते उपस्थित होते. प्रास्ताविकामधून डॉ. धीरज झाल्टे यांनी व्याख्यान घेण्यामागील भूमिका मांडली. आपल्या व्याख्यानातून प्रा.काळे यांनी यूनोने मान्य केलेल्या  मानवी अधिकारांची तसेच भारतीय राज्य घटनेनेतील मूलभूत हक्क याची सविस्तर माहिती सादर केली. तसेच याप्रसंगी अधिक मार्गदर्शन करताना प्रा. संजय काळे म्हणाले की, देशाची राज्यघटना समाजजीवनाचा पाया आहे. राज्यघटनेने दिलेले अधिकार व कर्तव्य याची जाणीव प्रत्येक व्यक्तिने ठेवली पाहिजे या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार ममता टोंगारे हिने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली रोकडे, सुनील उगले यांच्या मार्गदर्शनाखाली धीरज झाल्टे, वैशाली गांगुर्डे, अभय सिनारे, संतोष बोरस्ते ममता टोंगारे, प्रतीक पगारे, चेतन चौधरी, तृषार निकम आदिनी परीश्रम घेतले. (वार्ताहर)