शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

वकील परिषदेचा आज समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 1:44 AM

महाराष्टÑ-गोवा बार असोसिएशनने आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषदेचा रविवारी सायंकाळी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : महाराष्टÑ-गोवा बार असोसिएशनने आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषदेचा रविवारी सायंकाळी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आले. या परिषदेसाठी राज्यातील सुमारे चार हजारांहून अधिक वकिलांनी हजेरी लावलेली आहे. रविवारी दुपारी खुले चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी तीन वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप करण्यात येईल.आज इमारतीचे भूमिपूजनजिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयासाठी अतिरिक्त जागेची मागणी होती. गतवर्षी ही मागणी पूर्ण होऊन न्यायालयाला जागा मिळाली. राज्य शासनाने १७१ कोटी रुपये मंजूर केल्यानंतर अखेर या इमारतीच्या भूमिपूजनाला मुहूर्त मिळाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय