शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

ओझर येथे टमाटा लिलावाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 6:09 PM

ओझर : शेवटच्या श्रावणी सोमवारचा मुहूर्त साधत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओझर उपबाजार आवारात टमाटा लिलाव शुभारंभ आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पहिल्या बोलीचा भाव १००१ रु पये मिळाला असून पिंपळगावच्या मुख्य बाजार आवारात शुभारंभावेळी हाच भाव ८२१ रुपये मिळाला होता.

ठळक मुद्दे१००१ रु पये भाव, बळीराजा सुखावला

ओझर : शेवटच्या श्रावणी सोमवारचा मुहूर्त साधत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओझर उपबाजार आवारात टमाटा लिलाव शुभारंभ आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पहिल्या बोलीचा भाव १००१ रु पये मिळाला असून पिंपळगावच्या मुख्य बाजार आवारात शुभारंभावेळी हाच भाव ८२१ रुपये मिळाला होता.यावेळी पहिले शेतकरी संजय टर्ले यांचा सत्कार केला. एकूण सहा व्यापारी सदर लिलाव प्रक्रि येत सहभागी झाले होते. तर भर पावसात देखील टमट्याची ८०० जाळी आवक झाली. मर्चंट बँकेचे संचालक राजेंद्र शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी उपसभापती दीपक बोरस्ते, संचालक निवृत्ती धनवटे, राजेंद्र शिंदे, मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन संदीप अक्कर, योगेश चौधरी, कैलास शिंदे, आवारप्रमुख सतीश जाधव, वासुदेव जाधव, दशरथ पवार, शरद गाडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डOzarओझर