पिंपळगाव वाखारीत मोहिमेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:57 IST2020-09-21T22:43:29+5:302020-09-22T00:57:57+5:30
पिंपळगाव वाखारी : येथे माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ येथील ग्रा. पं. कार्यालयात करण्यात आला.

पिंपळगाव वाखारीत मोहिमेचा शुभारंभ
ठळक मुद्देउपस्थितांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
पिंपळगाव वाखारी : येथे माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ येथील ग्रा. पं. कार्यालयात करण्यात आला. यावेळी सरपंच बायटाबाई जाधव व उपसरपंच सुनीता ठाकरे यांच्या उपस्थितीत उपस्थितांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत गावातील प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य सेवक परमेश्वर ईढोले यांनी उपस्थितांना माहिती दिली. याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य नदिश थोरात, श्रावण थोरात. ग्रामसेवक ए.डी. अमृतकर आरोग्य सेविका शोभा पगार, भारती कदम, आशा कदम व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.