शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

लासलगावी कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 3:10 PM

लासलगाव : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी कांदा भावात घसरण झाली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कमाल भावात १२० रुपयांची, तर सरासरी व किमान भावात १०० रुपयांची घसरण झाली.

लासलगाव : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी कांदा भावात घसरण झाली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कमाल भावात १२० रुपयांची, तर सरासरी व किमान भावात १०० रुपयांची घसरण झाली. येथे शनिवारी १२२ वाहनांतील कांद्याचे लिलाव झाले. किमान ९५१ ते कमाल २८९२, तर सरासरी २४५० रुपये भावाने कांद्याची विक्र ी झाली. शनिवार, दि.१९ रोजी कांदा लिलाव फक्त सकाळच्या सत्रातच झाला. ९५१ ते २८९२ रूपये क्विंटल भाव मिळाला. आवक १२२ वाहनांतून झाली तर धान्य लिलाव बंद करण्यात आले होते. दि. २० रोजी रविवार, तर दि. २१ रोजी मतदानामुळे बाजार समितीमध्ये लिलाव होणार नसल्याचे सांगण्यात आले.----------------------इजिप्तचा कांदा मुंबईत दाखलइजिप्तमधून आयात केलेला कांदा मुंबईत दाखल झाल्याच्या वार्तेने कांदा उत्पादकांना चिंतेत टाकले आहे. लालसर व थोडासा जांभळट रंगाचा हा मोठ्या आकाराचा कांदा आता देशातील भावावर काय परिणाम करतो, हे लवकरच समजेल. निवडणुकीच्या तोंडावर दाखल झालेला हा कांदा आता राजकीयदृष्ट्या कोणाला फायदेशीर ठरणार ते बघावे लागेल.

टॅग्स :Nashikनाशिक