सलग आलेल्या सुट्ट्यांंमुळे त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 00:09 IST2026-03-08T20:55:49+5:302026-03-09T00:09:59+5:30
Nashik News: सलग आलेल्या सुट्या आणि रविवारी आलेली रंगपंचमी यामुळे येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी लांबच लांब रांग दिसून आली. प्रत्येक शनिवार, रविवारी येथे भाविकांची गर्दी होते.

सलग आलेल्या सुट्ट्यांंमुळे त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी
- वसंत तिवडे
त्र्यंबकेश्वर - सलग आलेल्या सुट्या आणि रविवारी आलेली रंगपंचमी यामुळे येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी लांबच लांब रांग दिसून आली.
प्रत्येक शनिवार, रविवारी येथे भाविकांची गर्दी होते. रविवारी रंगपंचमी असल्याने भाविकांची अधिक गर्दी झाली होती. दर्शनासाठी रांगा दिसून आल्या.