शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

उद्योगनगर परिसरात २५ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 8:55 PM

सिन्नर : शहरातील उद्योगभवन परिसरात मध्यरात्री तीन चोरट्यांनी धुमाकूळ घालत २० ते २५ हजारांचा ऐवज लंपास केला. यामध्ये रोख साडेपाच हजारासह स्टील कटिंग मशिन चोरून नेले.

ठळक मुद्दे परिसरात चोरट्यांची शोधाशोध घेण्यात आली.

सिन्नर : शहरातील उद्योगभवन परिसरात मध्यरात्री तीन चोरट्यांनी धुमाकूळ घालत २० ते २५ हजारांचा ऐवज लंपास केला. यामध्ये रोख साडेपाच हजारासह स्टील कटिंग मशिन चोरून नेले.नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या इमारतीचे ज्ञानदा पार्क परिसरात काम सुरू आहे. पावसामुळे कामावरील सुरक्षारक्षक नव्या इमारतीत झोपल्याचा फायदा घेऊन पत्र्याच्या गोडावूनमधील स्टील कटिंगचे मशिन किंमत अंदाजे दहा हजार, बायडिंग वायरचे २० किलोचे तीन ते चार बंडल घेऊन चोरटे फरार झाले. अशाच दुर्स­या बांधकामावरील सुरक्षारक्षक सखाराम साठे जवळच्या इमारतीत झोपले असताना त्यांच्या पत्र्याच्या घरामधील रोख साडेपाच हजार चोरट्यांच्या हाती लागले. घरातील नवे भांडे, 2-3 नव्या साड्या व रक्षाबंधनासाठी मुलांना आणलेले नवे कपडे घेऊन चोरटे फरार झाले. पत्र्यांचा आवाज ऐकून साठे जागे झाले. मात्र तीन चोरटे दिसल्याने त्यांनी घाबरून शांत रहाणे पसंत केले. चोरटे गेल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या रहिवाशांना आवाज देऊन उठवले. त्यानंतर परिसरात चोरट्यांची शोधाशोध घेण्यात आली. मात्र चोरटे चोरटे फरार झाले होते.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी