लाखलगाव पेट्रोलपंप दरोडयातील टोळी जेरबंद

By Admin | Updated: May 5, 2017 15:29 IST2017-05-05T15:29:09+5:302017-05-05T15:29:09+5:30

लाखलगाव पेट्रोलपंप दरोडयातील टोळी जेरबंद

Lakhailgaon Petrol Pump Dacoast gang ransacked | लाखलगाव पेट्रोलपंप दरोडयातील टोळी जेरबंद

लाखलगाव पेट्रोलपंप दरोडयातील टोळी जेरबंद

पंचवटी : तीन महिन्यांपुर्वी लाखलगाव शिवारातील गौरव पेट्रोल पंपावर मध्यरात्रीच्या सुमाराला सशस्त्र दरोडा टाकून तेथिल कर्मचाऱ्यांना मारहाण करीत सव्वादोन लाख रूपयांची रोकड जबरीने चोरून नेणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात गुन्हा शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलीसांनी या दरोडयाप्रकरणी सात संशयितांना अटक केली आहे तर त्यांचे उर्वरित साथीदार पसार झाले आहेत.

Web Title: Lakhailgaon Petrol Pump Dacoast gang ransacked