शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

पाडळदेत खरीप हंगामाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 00:12 IST

पाडळडे : मालेगाव तालुक्यात पाडळदे परिसरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून वाढलेल्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शेतीच्या कामांना वेग आलेला आहे.

पाडळडे : मालेगाव तालुक्यात पाडळदे परिसरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून वाढलेल्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शेतीच्या कामांना वेग आलेला आहे.खरीप हंगामाच्या दृष्टीने साधारणत: वीस-पंचवीस दिवसांपासून शेतकरी कामाला लागलेला आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकामाला वेग आला आहे. मंगळवारी (दि.२) सकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.त्यामुळे थोड्याफार प्रमाणात गारवा वाढला.परिसरात पांढरं सोनं म्हणून प्रसिद्ध असलेले कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्या दृष्टीने शेतीची मशागत करण्यात येत आहे.पन्नास टक्के शेतकऱ्यांची कपाशी पिकाच्या लागवडीसाठी जमीन तयार झालेली आहे.येथील पंचवीस ते तीस टक्के शेतकरी पावसाचा अंदाज घेऊन कपाशीची लागवड करत असतात. इतर भागांमध्ये सिंचनाची सोय असल्यास कपाशीची लागवडमोठ्या प्रमाणात होते; परंतु पाडळदे परिसरात सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने पावसाच्या पाण्यावरच कपाशीचे पीक घेतले जाते. त्या दृष्टीने शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक