खर्डेत गोपाळकाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:09 IST2020-08-12T21:43:32+5:302020-08-13T00:09:17+5:30

खर्डे : श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाला निमित्ताने तालुक्यातील खर्डे येथील योद्धा मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

Khardet Gopalkala | खर्डेत गोपाळकाला

खर्डेत गोपाळकाला

ठळक मुद्देश्रीकृष्ण जयंती

खर्डे : श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाला निमित्ताने तालुक्यातील खर्डे येथील योद्धा मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हर्षद मोरे, प्रवीण जाधव, स्वप्नील गांगुर्डे, रवि गांगुर्डे, रोशन गांगुर्डे, सुभाष जाधव, साई गांगुर्डे, गौरव गांगुर्डे, भावराव गांगुर्डे, मयूर जगताप, वैभव जाधव, नितीन देवरे, दगडू गांगुर्डे, अंबादास गांगुर्डे, दिनेश मोरे, अजित सोनवणे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Khardet Gopalkala