या वर्षातील सर्वांत कमी काळाचे खग्रास चंद्रग्रहण शनिवारी झाले. ३ वाजून ४५ मिनिटांनी सुरु झालेले ग्रहण ७ वाजून १४ मिनिटांनी संपले. यादरम्यान वेध लागल्यापासून ते संपेपर्यंत रामकुंडावर स्नान आणि जप करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}