शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

कपालेश्वर पंचमुखी महादेव पालखी सोहळ्याला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 1:32 AM

श्रावण महिना आला की सर्वत्र भक्तिमय वातावरण बघायला मिळते. त्यात श्रावणी सोमवारी शिव भक्तांचा उत्साह शिगेला पोहचलेला बघायला मिळतो. त्यामुळे तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने कपालेश्ववर मंदिरातून काढण्यात येणाºया पालखी सोहळयाची तयारी पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देश्रावणी सोमवार : शिवभक्तांचा उत्साह शिगेला

नाशिक : श्रावण महिना आला की सर्वत्र भक्तिमय वातावरण बघायला मिळते. त्यात श्रावणी सोमवारी शिव भक्तांचा उत्साह शिगेला पोहचलेला बघायला मिळतो. त्यामुळे तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने कपालेश्ववर मंदिरातून काढण्यात येणाºया पालखी सोहळयाची तयारी पूर्ण झाली आहे.दुसरीकडे शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. प्रथेनुसार पालखी दुपारी अडीच वाजता पंचमुखी कपालेश्वर मंदिरात आणण्यात येणार असून, दुपारी ४ वाजेच्या सुमारास कपालेश्वर मंदिरातून या सोहळ्याला सुरु वात होणार आहे, तर संध्याकाळी ७ वाजता रामकुंडावर महापूजा केली जाणार आहे.वंश परंपरेप्रमाणे वैद्य कुटुंबीयाकडे सदर पालखीचा मान आहे. अरविंद वैद्य, जगदीश वैद्य, सुहास वैद्य आणि मनोज वैद्य या पालखी सोहळ्याची परंपरा जोपासत आहेत. सुरुवातीला सोमवारी सकाळी अरविंद वैद्य पंचमुखी महादेवाची पूजा करतील. त्यानंतर दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पंचमुखी कपालेश्वर मंदिरात आणण्यात येईल. कपालेश्ववर मंदिरात विधीवत पूजा आणि शृंगार करून सवाद्य पालखी सोहळ्याला सुरु वात होईल.रामकुंडावर दूध, दही, मध, उसाचा रस याचा अभिषेक करण्यात येतो. महाआरती झाल्यानंतर पंचमुखी कपालेश्ववर मंदिरात नेली जाते.कपालेश्वर मंदिरातून सदरची पालखी सुरुवात करून मालवीय चौक, शनी चौक, राममंदिर पूर्व दरवाजा, सरदार चौक, मुठे गल्ली व पुन्हा शनी चौकातून रामकुंडावर साडेसहाच्यादरम्यान आणली जाते. यावेळी पालखी सोहळ्याच्या मार्गावर भक्तगण मोठ्या उत्साहाने रांगोळी काढून पालखी स्वागत करणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम