शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

कळवण पॅटर्न : गणेश मंडळांना त्वरित वीजजोडणी देण्याच्या सूचना

By admin | Updated: September 6, 2016 00:34 IST

नाशिक, नगरमध्ये अभियान

कळवण : गणेशोत्सव कालावधीसाठी गणेश मंडळांना जागेवर जाऊन अर्ज अन तत्काळ वीजजोडणी हा कळवण पॅटर्न नाशिक व नगर जिल्ह्यात राबविण्याबाबतच्या सूचना वीज वितरणचे मुख्य अभियंता कुमठेकर यांनी दिल्याने नाशिक, नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कळवण पॅटर्न उपक्र माचे स्वागत केले जात आहेमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने गणेशोत्सव मंडळांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन गणेशोत्सव कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी देऊन सुरळीत व अखंड वीजपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने मागेल त्याला वीज या उपक्र मांतर्गत गणेशोत्सव मंडळांना जागेवर वीज मागणी अर्ज अन् कोटेशन भरून तत्काळ वीजजोडणी व मीटर या उपक्रमाचे कळवण शहर व तालुक्यातील विविध गणेश मंडळांनी स्वागत केले. या उपक्र मात कळवण शहर व तालुक्यातील २० गणेश मंडळांनी सहभाग नोंदविला असल्याबाबत वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांनी त्याची दखल घेऊन उपक्र माचे कौतुक केले. वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता कुमठेकर यांनी कळवण विभागाचे कार्यकारी अभियंता गोपुळवाड व उपकार्यकारी अभियंता एच आर खैरनार यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करुन कळवण पॅटर्नचे कौतुक केले असून नाशिक, नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व शहरात गणेशोत्सवातील कळवण पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर उपक्र म तत्काळ राबविण्याच्या सुचना केल्या आहेत. कळवण पॅटर्न राबविण्यात दिरंगाई केल्यास किंवा गणेश मंडळाकडून तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत. (वार्ताहर)