शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी मोर्चासंदर्भात कळवण तालुका नियोजन बैठक

By admin | Updated: September 29, 2016 01:22 IST

ओबीसी मोर्चासंदर्भात कळवण तालुका नियोजन बैठक

कळवण : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ सोमवारी (३ आॅक्टोबर) काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चाच्या नियोजनासाठी जुनीबेज येथे बैठक संपन्न होऊन कळवण तालुक्याचे नियोजन करण्यात आले.ओबीसी नेते, आमदार भुजबळ यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना सहा महिन्यांपासून सूडबुद्धीने तुरु ंगात डांबून ठेवले आहे. त्यांच्यावर केलेल्या कोणत्याही आरोपामध्ये तथ्य नसून फक्त नेतृत्व संपवण्याचे षड्यंत्र असल्याने छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ ओबीसी व भुजबळ समर्थक मूक मोर्चास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी केले. कळवण तसेच जुनी बेज येथे भुजबळ समर्थक मोर्चाची नियोजन बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप खैरे, संतोष डोमे, कैलास पाटील, पोपट बच्छाव, शशीकांत बागुल, कृष्णा बच्छाव,पांडुरंग पाटील, रमेश शेवाळे, अरविंद खैरनार, लोटन गागुर्डे, संजय शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होऊन चर्चा करण्यात आली. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले .यावेळी प्रवीण गांगुर्डे, अरविंद खैरनार, बाळासाहेब देशमुख, कृष्णा बच्छाव, रमेश शेवाळे, रमेश बच्छाव, रुपाली बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केल. प्रास्ताविक संदीप पाटील यांनी केले. नवी बेज व जुनी बेजसह कळवण तालुक्यातील गावांमध्ये मोटारसायकल जनजागृती रॅली काढण्यात आली. सुमारे १०० वाहने रॅलीत सहभागी झाले होते. बैठकीस पोपट अहिरे, रमेश बच्छाव, विनोद खैरनार, प्रफुल्ल बागुल, संजय बच्छाव, उमेश बच्छाव महेंद्र बच्छाव, गणेश शेवाळे, भूषण बच्छाव, निलेश बच्छाव, प्रवीण महाजन, हरिदास बागुल, अनिल बच्छाव, भगवान बच्छाव, दीपक खैरनार, बाजीराव धनवटे, रवींद्र गांगुर्डे आदीसह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव व भुजबळ समर्थक उपस्थित होते. (वार्ताहर)जायखेडा : जायखेडा येथील महादेव मंदिराच्या सभागृहात मोर्चाच्या नियोजन संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नासिक येथील मोर्चात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पंचायत समितीचे माजी उपसभापती धर्मराज खैरनार यांनी बैठकीत बोलताना केले. यावेळी भारत खैरनार, संजय बच्छाव, विशाल खैरनार, विश्वनाथ अहिरे, शंकर ढेपले, आदीनी मार्गदर्शन केले. या मोर्चात जाण्यासाठी जायखेडा येथून वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे . त्याआधी गावातून रँली काढण्यात येणार आहे. बैठकीस भुजबळ समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.