शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

कडू यांच्या बैठकांवर अधिकारी टाकणार बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 3:21 PM

अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.२५) काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदविला

नाशिक : महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारत त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्या कोणत्याही बैठकांना यापुढे उपस्थित न राहण्याचा निर्णय महापालिका अधिकारी संघटनेने घेतला आहे. त्याबाबतचे निवेदनही विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष अनिल महाजन यांनी दिली.आयुक्त अभिषेक कृष्ण यांना शहराबाहेरील लोकप्रतिनिधीने केलेली शिवीगाळ व धमकाविल्याबद्दल मनपातील सर्व अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.२५) काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदविला. आवश्यकता वाटल्यास बुधवारी (दि.२६) लेखणी बंद आंदोलन पुकारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला.