शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

के. आर. टी. हायस्कूल वणी येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 7:17 PM

वणी : के. आर. टी. हायस्कूल वणी येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक तथा दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्दे प्राथमिक गटातील ४० तर माध्यमिक गटात ५१ प्रतिकृती

वणी : के. आर. टी. हायस्कूल वणी येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक तथा दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते झाले.कृषी आणि जैविक शेती आरोग्य आणि स्वच्छता संशाधन व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन वाहतूक दळणवळण गणितीय प्रतिकृती या विषयावर सदर विज्ञान प्रदर्शन होते. या प्रदर्शनात प्राथमिक गटातील ४० तर माध्यमिक गटात ५१ प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. तसेच ९ विज्ञान रांगोळी काढण्यात आल्या.यावेळी स्कूल कमिटी सदस्य आबासाहेब देशमुख, किसन मोरे, मुख्याध्यापक डी. बी. चंदन, उपमुख्याध्यापक सौ. के. जी. बैरागी, पर्यवेक्षक एस. व्ही. खुर्दळ, पर्यवेक्षक बी. जे. बच्छाव यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते. विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी माजी सेवक संचालक बी. आर. पाटील, एस. डी. मोरे, के. एस. गोसावी, आर. ए. भरसट, आर. ए. साठे, आर. बी. कोल्हे, श्रीमती इंगळे, जावळे, बागले, साबळे, गवळी, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्र माचे सुत्रसंचालन वाय. यू. बैरागी यांनी तर आभार आर. बी. कोल्हे यांनी मानले. (फोटो १२ वणी)