शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी जाधव

By admin | Updated: November 11, 2015 22:04 IST

इगतपुरीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी जाधव

इगतपुरी : इगतपुरी नगर परिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी शिवसेना-रिपाइंच्या रत्नमाला जाधव यांची मंगळवारी निवड करण्यात आली आहे. नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्ष जनाबाई खातळे या दोन महिने रजेवर गेल्यामुळे सदर नगराध्यक्ष पदाचा कार्यभार रत्नमाला जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. इगतपुरी नगर परिषदेच्या सभागृहात आज शिवसेना व रिपाइंच्या नगरसेवकांची विशेष बैठक घेण्यात आली. त्यात उपनगराध्यक्ष रत्नमाला जाधव यांची दोन महिन्याकरता नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर, रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता, नगरसेवक सुनील रोकडे, शशी उबाळे, ज्ञानेश शिरोळे, सतीश कर्पे, नगरसेविका संगीता वारघडे, अलका चौधरी, रुक्मिणी डावखर, नीलिमा सोनवणे, विजय जाधव, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, भगूरचे नगरसेवक आर.डी.साळवे, सतीश गरुड, जयेश गरुड, रिपाइं युवा शहराध्यक्ष संदीप जगताप, युवा कार्याध्यक्ष जितू दोंदे ,अनिल दोंदे , अरुण जाधव आदि उपस्थित होते. निवड झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. (वार्ताहर)