दुचाकी अपघातात इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:22 IST2020-11-19T23:41:33+5:302020-11-20T01:22:44+5:30
वणी : भरधाव वेगातील लुनावरील नियंत्रण सुटल्याने खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात ४७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे.

दुचाकी अपघातात इसमाचा मृत्यू
ठळक मुद्दे डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
वणी : भरधाव वेगातील लुनावरील नियंत्रण सुटल्याने खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात ४७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे.
प्रभाकर अर्जुन गवळी हे वणी पिंपळगाव रस्त्यावरून दुचाकीवरून मार्गक्रमण करत असताना मावडी शिवारातील रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज त्यांना आला नाही, त्यामुळे सदर वाहनावरून ते खाली पडले व त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.