शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

हिरे यांच्याकडून खतप्रकल्पाची पाहणी

By admin | Updated: January 19, 2015 00:26 IST

हिरे यांच्याकडून खतप्रकल्पाची पाहणी

नाशिक : खतप्रकल्पाचा बनलेला कचराडेपो आणि त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी खतप्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली आणि महापालिकेने त्यासंबंधी तातडीने पावले न उचलल्यास शेतकऱ्यांना सोबत घेत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.पांडवलेणीच्या पायथ्याशी उभारलेल्या खतप्रकल्पाची दुरवस्था झाली असून, खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जात नसल्याने कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, खतप्रकल्पावरील कचऱ्यातील प्रदूषित पाण्याचा निचरा होऊन ते आसपासच्या विहिरींमध्ये उतरत आहे. खतप्रकल्पाबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता आमदार सीमा हिरे यांनी खतप्रकल्पाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांच्या विहिरींचीही पाहणी केली. महापालिकेने तातडीने खतप्रकल्पाबाबत कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा हिरे यांनी यावेळी दिला. याप्रसंगी एकनाथ नवले, अरुण वाजे, संदीप उगले, रविकिरण जाचक, प्रमोद महाजन, विजय पाटील, रवींद्र नवले व कैलास नवले आदि उपस्थित होते.