अंदरसूल बिटाच्या अध्यक्ष चषक स्पर्धा

By Admin | Updated: January 20, 2016 22:22 IST2016-01-20T22:22:16+5:302016-01-20T22:22:45+5:30

अंदरसूल बिटाच्या अध्यक्ष चषक स्पर्धा

InsideSouth BETA President Cup Competition | अंदरसूल बिटाच्या अध्यक्ष चषक स्पर्धा

अंदरसूल बिटाच्या अध्यक्ष चषक स्पर्धा

येवला : अंदरसूल बिटाच्या जि. प. अध्यक्ष चषक कला, क्रीडा व सांस्कृतिक बिटस्तरीय स्पर्धा उंदीरवाडी येथील न्यू इंग्लिश शाळेत उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य राधिका कळमकर व श्याम बावचे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन कळमकर, सरपंच संगीता सोनवणे, उपसरपंच तुकाराम गोराणे, बाळासाहेब सोनवणे,
ग्रामपंचायत सदस्य संजय देशमुख, विनोद जेजूरकर, मोनिका चौधरी, अमोल क्षीरसागर, मारुती जेजूरकर, दत्तात्रय चौधरी, दत्तात्रय सोनवणे, साखरचंद सोनवणे, शिवाजी जेजूरकर, राजेंद्र राजुळे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रमिला शेंडगे, केंद्रप्रमुख कैलास रोडे, सुदाम हरिश्चंद्रे, मधुकर दराडे, प्राचार्य आर. के. जाधव उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य हरिभाऊ जगताप व गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: InsideSouth BETA President Cup Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.