शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना उबदार कपडे देण्याचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:38 IST

उपनगर-टाकळी कॉर्नरवर रस्त्यात खड्डा नाशिक : गांधीनगर संरक्षण भिंतीपासून जाणाऱ्या उपनगर रस्त्यावरील टाकळी कॉर्नर मार्गावर रस्त्यातच भला मोठा खड्डा ...

उपनगर-टाकळी कॉर्नरवर रस्त्यात खड्डा

नाशिक : गांधीनगर संरक्षण भिंतीपासून जाणाऱ्या उपनगर रस्त्यावरील टाकळी कॉर्नर मार्गावर रस्त्यातच भला मोठा खड्डा पडला आहे. रात्रीच्या सुमारास खड्डा दिसत नसल्याने अनेक दुचाकी खड्ड्यात आदळत असल्याने अपघात घडत आहेत. काही दुचाकीस्वार खड्ड्यामुळे पडल्याने जखमीदेखील झाले आहेत. सदर खड्डा त्वरित बुजविण्याची मागणी होत आहे.

सैलानी चौकातील गर्दीमुळे अडथळा

नाशिक : जेलरोड येथील सैलानी चौकात उभे राहणारी कामगाार तसेच खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य वाहनधारकांना अडथळा होत आहे. सकाळच्या सुमारास याठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार उभे राहत असल्याने मोठी गर्दी असते.

रविशंकर मार्गावर सुसाट वाहनांचा धोका

नाशिक : रविशंकर मार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे धोका निर्माण झाला आहे. सदर रस्त्याच्या दुतर्फा नागरी वसाहत असल्याने या मार्गावर वर्दळ असते. मात्र रस्ता विस्तीर्ण असल्याने अनेक तरुण सुसाट वेगाचे दुचाकी चालविण्याची स्टंटबाजी करीत असतात. त्यांना पोलिसांनी समज द्यावी अशी मागणी होत आहे.