शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

मिळकत सर्वेक्षण, उद्यान देखभालीचा प्रस्ताव मार्गी

By admin | Updated: October 14, 2016 01:29 IST

स्थायी समिती : वृक्षगणनेच्या प्रस्तावालाही मंजुरी

नाशिक : शहरातील चार लाख ६० हजार मिळकतींचे सर्वेक्षण करण्याबरोबरच २२९ उद्यानांच्या देखभालीच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. याशिवाय, न्यायालयाच्या निर्देशानुसार अत्याधुनिक संगणकीय पद्धतीने शहरातील वृक्षांची गणना करण्याचा महत्त्वपूर्ण विषयही मार्गी लावण्यात आला.स्थायी समितीच्या सभेत सभापती सलीम शेख यांनी या प्रस्तावांना कोणतीही चर्चा न करत मंजुरी दिली. प्रशासनाने घरपट्टीच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून सदरचा प्रस्ताव निविदाप्रक्रियेत अडकला होता. अखेर प्रशासनाने मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचे काम मे. जिओ इन्फोसिस टेक्नॉलॉजी यांच्याकडून करून घेण्यास आणि त्यासाठी चार कोटी दोन लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायीवर ठेवला होता. स्थायीने सदर प्रस्तावाला मान्यता दिल्याने शहरातील मिळकतींच्या सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यात अनेक करबुडव्या मिळकतीही समोर येण्याची शक्यता आहे. स्थायीच्या सभेत प्रशासनाने शहरातील २२९ उद्यानांच्या देखभालीसाठीचेही प्रस्ताव ठेवले होते. त्यात गंगापूर गावाजवळील कै. वसंत कानेटकर वनौषधी उद्यानाचा समावेश होता.