पेठ भवानी मंदिर कळस बांधकामाचा शुभारभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 15:24 IST2020-10-03T15:24:07+5:302020-10-03T15:24:59+5:30
पेठ : येथील जागृत गावदेवी भवानी मंदिराच्या लोक वर्गणीतून कळस बांधकामाचा शुभारभ संपन्न झाला.

पेठ येथे भवानी देवी मंदिर कळस बांधकामाचा शुभारंभ प्रसंगी शाम गावीत, मनोज घोंगे, कुमार मोंढे, योगेश राऊत, संतोष देशमूख आदी.
ठळक मुद्देमाजी उपसभापती शाम गावीत यांचे हस्ते श्रीफळ वाढवून कळस बांधकामाचा शुभारभ
पेठ : येथील जागृत गावदेवी भवानी मंदिराच्या लोक वर्गणीतून कळस बांधकामाचा शुभारभ संपन्न झाला.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती शाम गावीत यांचे हस्ते श्रीफळ वाढवून कळस बांधकामाचा शुभारभ करण्यात आला. याप्रसंगी सभापती विलास आलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, प्रकाश धुळे, सदस्य तुळशीराम वाघमारे, किरण कोरे, करण करवंदे, योगेश राऊत, ऋ षिकेश डिंगोरे, संजू राहणे, भिमाशंकर राऊत, शुभम संगमनेरकर, सुरेंद्र गाडगीळ, गणेश शिरसाठ, हरेश नगरकर, विनू सोनार, बाळू सोनार, अनंत महामाने, स्वप्नील सोनार, अर्जुन राहणे, रोहित राहणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.