शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

जिल्हास्तरीय ‘इन्स्पायर अवार्ड’ प्रदर्शनाचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 1:20 PM

जिल्हास्तरीय ९ वे इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले

ठळक मुद्देसंदीप तंत्रनिकेतन येथे जिल्हास्तरीय ९ वे इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचे उदघाटनअवॉर्डसाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांच्या कडून निवड करण्यात येते

नाशिक : केंद्र शासन विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने संदीप फाउंडेशन, संदीप तंत्रनिकेतन येथे जिल्हास्तरीय ९ वे इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीपकुमार झा यांनी कार्यक्र मप्रसंगी मार्गदर्शन केले.      याप्रसंगी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव, प्राचार्य प्रशांत पाटील, उपशिक्षणाधिकारी के. डी. मोरे, पार्थ पवार, प्रशांत खरंगते, गटविकास अधिकारी विनोद मेढे, उपशिक्षणाधिकारी बी. टी, चव्हाण, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के. के.अहिरे, एस. के. सावंत, एस. बी. देशमुख, विज्ञान अध्यापक संघाचे डी. यू. अहिरे, दिनेश पवार, एन. एम. खैरनार, सुनील भामरे, किशोर जाधव, पुरु षोत्तम रकिबे, वाय. आर. पवार, छोटू शिरसाट, संजय देसले आदी उपस्थित होते. या योजनेमध्ये राज्य शासनाने व केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या शाळांमध्ये प्रत्येक शाळेतील दोन गटातील प्रत्येकी एक या प्रमाणे किमान २ प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची इन्स्पायर अवॉर्डसाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, नवी दिल्ली यांच्या कडून निवड करण्यात येते. सदर विद्यार्थ्यांना उपकरण तयार करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे मदत करण्यात येते. या कार्यक्र मात विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारित खालील प्रकल्प सादर करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकscienceविज्ञानcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी