शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

अंशकालीन शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन

By admin | Updated: July 29, 2014 00:54 IST

अंशकालीन शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन

नाशिक : कला, क्रीडा व कार्यानुभव विषयक अर्धवेळ शिक्षकांना त्वरित सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी कला, क्रीडा व कार्यानुभव नियुक्त शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी शिक्षक संघाकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यावर शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी शिष्टमंडळाला दिले. शिक्षक हक्क कायद्यानुसार राज्यात १८ हजार ६४५ कला, क्रीडा व कार्यानुभव विषयांतील अर्धवेळ शिक्षकांची पदे भरण्यात आली. आज या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली असून, राज्य शासनाने या अर्धवेळ शिक्षकांना त्वरित सेवेत घेण्याच्या मागणीसाठी हे बेमुदत आंदोलन करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष गायत्री मुळे, देवीदास पवार, एकनाथ चौधरी, गणेश कातकाडे, सोनल देवरे, अण्णा शिरसाट यांच्यासह अर्धवेळ शिक्षक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)