शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात कांद्याची विक्र मी आवक

By admin | Updated: March 4, 2017 00:28 IST

येवला : येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर शुक्र वारी गुरु वारी ११०० ट्रॅक्टर व ६५० पिकअपमधून कांद्याची सुमारे४५ हजार क्विंटल आवक झाली.

येवला : येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर शुक्र वारी गुरु वारी ११०० ट्रॅक्टर व ६५० पिकअपमधून कांद्याची सुमारे४५ हजार क्विंटल आवक झाली. येवला कांदा बाजारआवारात किमान दर २५० ते ५४३ रुपयेपर्यंत होते आणि सरासरी भाव ५०० रुपये प्रतिक्विंटल होते. उपबाजार अंदरसूल यार्डमध्ये लाल कांद्याचे भाव किमान २५० रु पये ते कमाल ५७५ आणि सरासरी ४९० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव डी.सी. खैरनार यांनी दिली.कांद्याचे बाजारभाव पुन्हा घसरत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लाल पोळ कांदा व रांगडा कांदा दोन्हीचे विक्रमी उत्पादन तालुक्यात झाल्याने मोठ्या प्रमाणावर कांदा मार्केटला येत आहे. परंतु कांद्याच्या भावात सारखा चढउतार चालू आहे. तालुक्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असल्याने कांद्याची प्रचंड आवक सुरु आहे. निवडणूक पर्व, महाशिवरात्री यामुळे बंद असलेले कांदा मार्केट पुन्हा जोमाने सुरू झाले. सोमवारपासून पुन्हा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कांद्याची प्रतदेखील घसरत चालली आहे. पुढे होळी आणि मार्च अखेरमुळे मार्केट बंदचा फटका बसण्याअगोदर शेतकरी कांदा मार्केटला आणण्याची घाई करीत आहे. गुरु वारी येवला कांदा बाजार आवार पूर्णपणे ट्रँक्टरने भरला होता. चोहीकडे कांदाच कांदा असे चित्र होते. त्यामुळे गुरु वारी सायंकाळी ७ वाजताच मार्केटचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. संतोषीमाता मंदिराच्या खुल्या जागेत सुमारे ४०० ट्रँक्टर लागले होते. शुक्रवारी उशिरापर्यंत कांद्याचे लिलाव चालले तरी संपूर्ण लिलाव होण्याची शक्यता नसल्याचे बाजार समितीचे म्हणणे आहे. (वार्ताहर)