शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्या चाऱ्यासाठी शोधाशोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 14:38 IST

खामखेडा: चालू वर्षी अल्पशा पावसामुळे व मक्याच्या क्षेत्रात घट झाल्याने शेतकरी मक्याचा कडबा कोठे मिळतो का? याचा शोधार्थ फिरतांना दिसून येत आहे.

ठळक मुद्देदर वर्षी खामखेडा,पिळकोस,सावकी, भऊर,बेज,भादवन,विसापूर,आदी गावात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.दर वर्षी या परिसरात मोठया प्रमाणात पाऊस पडत असे . त्यामुळे या परिसरात खरीपातील बाजरी मका,ज्वारी आदी पिकाची प्रमाणात पेरणी केली जाते. परंतु आता या परिसरात बा

खामखेडा: चालू वर्षी अल्पशा पावसामुळे व मक्याच्या क्षेत्रात घट झाल्याने शेतकरी मक्याचा कडबा कोठे मिळतो का? याचा शोधार्थ फिरतांना दिसून येत आहे.मका या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते.कारण या दिवसामघ्ये हमखास पैसा मिळवून देणारे पीक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे मोबलक मक्याचा कडबा मिळत असे. काही शेतकरी तर मक्याच्या कणसे मोडून देण्याचा बदल्यात मक्याचा कडबा कापणून घेऊन जात असे.काही शेतकरी तर मक्याचा चारा मोबलक असल्याने काही शेतकरी मक्याचा चारा विकून टाकत असे, तर काही शेतकरी आपले नातेवाईक ,सोयरे यांना मोफत देत असे. मका पिकाच्या जागेवर उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट होत असल्याने शेतकºयांनी कांद्याचे पीक चांगले यावे म्हणून या वर्षी मक्याची पेरणी कमी करून काही जमिनीत मका करण्या ऐवजी त्या जमिनीत ताग पिकाची पेरणी केली.कारण ताग पासून खत तयार होते. हे तागाचे खत कांद्यासाठी पोषक असते. त्यामुळे या वर्षी मक्याच्या पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे.चालू वर्षी पाऊसाची सुरु वातीपासून वक्र दृटी आहे.सुरवातीच्या पाऊसावर शेतकर्याने अल्पशा पाऊसावर शेतकर्याने खिरपाच्या बाजरी,मका,ज्वारी आदी पिकाची पेरणी केली.पिकाची पेरणी केल्या नंतर थोडया फार प्रमाणात पाऊस पडत गेला.पिके लहान होती तो पर्यत पिके जोमात होती.परंतु ऐन दाणे भरण्याच्या वेळेस पाऊसाने ओढ दिल्याने पाण्या अभावी पिके शेतात वाळली गेली .त्यामुळे मक्याची पाहिजे त्याप्रमाणात वाढ झाली नाही.त्यामुळे चार्याची घट झाली आहे.पुढेया वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे जमिनीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही.त्यामुळे आतापासून दुष्काळजन्य परिस्थिती दिसून येत आहे.आतापासून विहिरींनी तळ गाठायला सुरवात केली आहे.त्यामुळे जनावरांसाठी चारा करता येणार नाही.पुढे जनावरांसाठी चाº्याची आजच साठवणूक केलेली बरी म्हणून मक्याचा कडबा मिळतो का याची विचारणा करतांना शेतकरी दिसून येत आहे.काही शेतकरी तर आम्ही मक्याच्या कणसाची खुडणी करून देतो.त्याच्या मोबदल्यात आम्हाला चारा द्या,असे सांगत आहेत.परंतु चालू वर्षी अल्पशा पाऊसा आण िमक्याचा क्षेत्र घट त्यामुळे चारा कोणीही देण्यास तयार नाही.