शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

संविधान जागर समितीतर्फे मानवी साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:31 PM

सीएए, एनआरसी, एनपीए कायदा राज्य घटना विरोधी असून, या कायद्यात केलेल्या सुधारणा मागे घ्याव्यात या मागणीसाठी येथील संविधान जागर समितीतर्फे गुरुवारी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देमालेगाव : सीएए, एनआरसी, एनपीए कायद्याला विरोध

मालेगाव : सीएए, एनआरसी, एनपीए कायदा राज्य घटना विरोधी असून, या कायद्यात केलेल्या सुधारणा मागे घ्याव्यात या मागणीसाठी येथील संविधान जागर समितीतर्फे गुरुवारी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशात संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना हिणवून, देशद्रोशी, धर्मद्रोही ठरविले जात आहे. आंदोलने दाबली जात आहेत. सरकारची मनमानी सुरू आहे. मानवी हक्क व संविधानाच्या संरक्षणासाठी झटू, असा संदेश देण्यासाठी संविधान जागर समितीने पक्षविरहित व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शहरातील महात्मा गांधी पुतळा ते अपर जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान मानवी साखळी तयार केली होती. यावेळी अपर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.मानवी साखळी समितीचे निमंत्रक राजेंद्र भोसले, माजी महापौर रशीद शेख, सुभाष परदेशी, दिनेश ठाकरे, अनिल पाटील, अजय शहा, भारत चव्हाण, प्रा. के. एन. अहिरे, आर. डी. निकम, धर्मा भामरे, प्रा. विजय शेवाळे, महेश शेरेकर, अनिल महाजन, भारत म्हसदे, चंद्रशेखर देवरे, संजय वाघ, भारत जगताप, जे. एस. वाघ, सागर पाटील, बिपीन बच्छाव, गौतम अहिरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Strikeसंप