शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
4
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
5
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
6
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
7
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
8
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
9
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
10
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
11
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
12
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
13
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
14
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
15
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
16
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
17
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
18
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
19
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
20
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

कुंडली मुहूर्त

By admin | Updated: May 19, 2017 12:01 IST

केतू, आता घराचा उंबरठा तुङया पदस्पर्शासाठी आसुसला आहे

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 19 - प्रिय केतू, सप्रेम आठवण,
ममा-पपांच्या लगAाच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छादेखील देऊ शकलो नाही. रविवारी नीरज घरी आला तेव्हाच कोल्हापूरहून ममांचा फोन आला. त्याचवेळी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. पपा नव्हतेच. ते बहुधा ऑफिसला गेले असावेत. नीरजच्या दृष्टिकोनातून पत्रिका (स्वागत सोहळ्याची) नीट प्रिंट झाली नाही. त्यावरचा गोल्ड अजिबात नीट प्रिंट झालेला नव्हता. नीरज प्रेसवाल्यांना विचारायला जाणार होता.
 केतू, त्यातला मजकूर, व्हिज्युअल इतके जोरदार आणि बराच वेळ गुंगवून ठेवणारे आहे की; नीरज म्हणतो, त्या उणिवांकडे कुणाचे लक्षच जाणार नाही.
माझी साहित्यिक मैत्रीण अरुणा ढेरे यांना  तुमच्या विवाहाबद्दल सांगितले. ती फारच आनंदून गेली. 30/35 वर्षापूर्वीची ही मैत्रीण. हिचे वडील म्हणजे थोर इतिहास संशोधक रा.चिं. ढेरे. आम्ही 30 वर्षापूर्वी त्यांच्या शनिवारपेठेतल्या घरी जायचो. त्यांच्या घरच्या भिंती या पुस्तकांच्याच होत्या. त्या घरात आम्हा मित्रांना संकोच कधी वाटला नाही, इतकी घरातील माणसे ऋजू आणि स्वागतशील होती. माझा गोव्याचा मित्र, तसेच कोलकात्याहून येणारा संकेत हा तुमच्या पिढीचा आहे. पण माझा मित्र आहे. तो आपल्या घरचा सदस्यच आहे. त्याचे घर जळगावी आहेच. तो आठ  दिवस रजा घेऊन येतोय. तो स्वागत सोहळ्यालाही असणार आहे.
माङो लवकर जाग येण्याचे सत्र सुरूच आहे. कामांच्या व्यस्ततेत वेळ मात्र सार्थकी लागतो आहे. मोठय़ा घरचा संदीप ऑफिसला जाण्यापूर्वी रोज एक चक्कर टाकतोय. मांडवाचे रूप आता बरेचसे स्पष्ट होत आहे.
 दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या नव्या (शोध स्वामी विवेकानंदांचा) पुस्तकाचा परिचय वाचनात आला. भविष्य आणि ग्रहविद्येवर प्रहार करताना विवेकानंद म्हणतात, ‘आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर हिंडणा:या माणसाच्या जीवनावर परिणाम करतात, असे मानणे हा भंपकपणा आहे. मानवी समाजाचे अपरंपार नुकसान करणारा, मानवी मनाला होणारा तो एक रोग आहे’ असे म्हणून त्यांनी कुंडली-मुहूर्त या सा:याच गोष्टी निकाली काढल्या आहेत.
तुङो आजोबा अण्णा विचारतात, आपली भेट केव्हा? तेव्हा वाटले होते लगAाआधी भेट होईल, पण ते राहिलेच. केतू लहानची मोठी ज्या घरात झाली, ते घर पाहायचे राहूनच गेले. आता तेही नंतरच. केतू, आता घराचा उंबरठा तुङया पदस्पर्शासाठी आसुसला आहे.
 अच्छा!
तुङो आई-बाबा.
- जयंत पाटील