शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
3
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
4
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
5
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
6
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
7
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
8
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
9
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
10
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
11
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
12
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
13
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
14
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

धनगर समाजातील मान्यवरांचा कार्यरत्न पुरस्कार देऊन गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 10:24 PM

गोंदे दुमाला : नाशिक पुण्यश्लोक बहुद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य व यशवंत प्रहार संघटना नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच धनगर समाजातील विविध मान्यवरांचा ह्य कार्यरत्न ह्ण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे नाशिक पुण्यश्लोक बहुद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य व यशवंत प्रहार संघटना नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने

गोंदे दुमाला : नाशिक पुण्यश्लोक बहुद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य व यशवंत प्रहार संघटना नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच धनगर समाजातील विविध मान्यवरांचा ह्य कार्यरत्न ह्ण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, धनगर समाज संघर्ष समितीचे डॉ. तुषार चिंचोले, विजय कारे, पुण्यश्लोक बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक भाऊसाहेब ओहळ व ज्येष्ठ मार्गदर्शक चिमाजी भांड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोनगाव तालुका निफाड याठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष उत्तम पाबळे उपाध्यक्ष अशोक चिखले, कार्याध्यक्ष कैलास आडभाई, खजिनदार संतोष पल्हाळ, गोरख जाधव, संजय बुचुडे, संदीप ओहळ, वैभव जाधव, देविदास बुचुडे, संतोष भादेकर, सुदर्शन गांडूळे, यश लिटे, हर्षद बस्ते, अविनाश गोराणे, आबा कांदळकर यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :nifadनिफाडSocialसामाजिक