वडाळीतील सदगीर शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 17:25 IST2020-12-24T17:24:11+5:302020-12-24T17:25:36+5:30

नांदगांव : तालुक्यातील वडाळी बु.येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर या विद्यालयातील उपशिक्षक एस. एम. सदगीर यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने ऑनलाइन सन्मानित करण्यात आले.

Honored with Sadgir Shikshakaratna Award from Wadali | वडाळीतील सदगीर शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

वडाळीतील सदगीर शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई यांच्यामार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. याप्रसंगी विधिज्ञ कृष्णाजी जगदाळे उपस्थित होते.

Web Title: Honored with Sadgir Shikshakaratna Award from Wadali