अभोण्यात उन्हाळ कांद्यास उच्चांकी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 16:05 IST2020-10-19T16:04:45+5:302020-10-19T16:05:17+5:30
बाजार आवारात सोमवारी (दि.१९) उन्हाळ कांद्यास या हंगामातील उच्यांकी ८८०० रुपये प्रती क्टिंटल भाव मिळाला . आवारात ३०१ ट्रॅक्टर्सद्वारे अंदाजे ४५०० क्टिंटल आवक झाली.

अभोण्यात उन्हाळ कांद्यास उच्चांकी भाव
ठळक मुद्देअभोणा : कळवण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या येथील उप
बाजार आवारात सोमवारी (दि.१९) उन्हाळ कांद्यास या हंगामातील उच्यांकी ८८०० रुपये प्रती क्टिंटल भाव मिळाला . आवारात ३०१ ट्रॅक्टर्सद्वारे अंदाजे ४५०० क्टिंटल आवक झाली.
नंबर१ कांद्यास जास्तीत जास्त ८८०० ते ८००० रुपये, नंबर २ कांद्यास ८००० ते ७००० रुपये, नंबर ३ कांद्यास ७००० ते ६५०० रूपये, तर खाद कांद्यास २५०० ते ४८०० रूपये भाव मिळाला.