शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

‘हेल्मेट ड्राइव्ह’मधून दहा लाखांची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:31 IST

पोलीस आयुक्तालय हद्दीतील दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने शुक्रवारी (दि़१६) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून स्थानिक पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील २६ ठिकाणी स्पेशल ड्राइव्ह राबविण्यात आला़ यामध्ये २० हजार दुचाकी वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाºया दोन हजारांहून अधिक वाहनधारकांकडून दहा लाखांहून अधिक रकमेची दंडवसुली करण्यात आली़

ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : शहरातील २६ ठिकाणी मोहीम

नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीतील दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने शुक्रवारी (दि़१६) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून स्थानिक पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील २६ ठिकाणी स्पेशल ड्राइव्ह राबविण्यात आला़ यामध्ये २० हजार दुचाकी वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाºया दोन हजारांहून अधिक वाहनधारकांकडून दहा लाखांहून अधिक रकमेची दंडवसुली करण्यात आली़न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे़ हेल्मेटमुळे अपघातातील अनेकांचे प्राण वाचले असतानाही अनेकांकडून हेल्मेटबाबत टाळाटाळ केली जाते़ पोलीस आयुक्तांनी प्रथम जनजागृती केली व त्यानंतर कायदेशीर कारवाई सुरू केली़ शुक्रवारी राबविण्यात आलेल्या या कारवाईसाठी तेराही पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी करण्यात आली होती़आॅनलाइन दंडवसुली फेलस्थानिक पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेने विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई केली़ या कारवाईदरम्यान, दंडवसुली सोईस्कर व्हावी यासाठी आॅनलाइन प्रणालीचा वापर करण्यात आला़ मात्र, दंडवसुलीसाठी ही कारवाई सपशेल फेल झाल्याचे समोर आले़ यावेळी नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे कट झाले मात्र संदेश येत नसल्याने त्यांना कारवाईच्या ठिकाणी तिष्ठत बसावे लागले़पोलिसांची गोपनीय कारवाई व्हाट््स अ‍ॅपवरशुक्रवारी हेल्मेट व सीटबेल्ट कारवाई केली जाणार असल्याचे व्हॉट््स अ‍ॅपवर व्हायरल करण्यात आले होते़ तसेच वृत्तपत्रामधूनही या कारवाईबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते़ मात्र, असे असूनही बहुतांशी वाहनचालकांनी पोलिसांची सूचना गांभीर्याने न घेतल्याने त्यांना आर्थिक झळ सोसावी लागली़, तर पोलिसांची गोपनीय कारवाई व्हाट््स अ‍ॅपवर व्हायरल झालीच कशी याबाबत चर्चा आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMONEYपैसा