शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 00:14 IST

चांदवड : येथील पेट्रोलपंप चौफुलीपासून दुर्तफा असलेल्या अतिक्रमित टपऱ्यांवर नगर परिषदेने बुलडोझर फिरविला. अचानक झालेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

चांदवड : येथील पेट्रोलपंप चौफुलीपासून दुर्तफा असलेल्या अतिक्रमित टपऱ्यांवर नगर परिषदेने बुलडोझर फिरविला. अचानक झालेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.ओझरखेड ४४ गाव योजनेचे काम करताना पाईपलाईन टाकण्यासाठी येणारी अडचण लक्षात घेता सदरचे अतिक्रमण मनमाड रोडपर्यंत दुर्तफा असून ते पूर्णपणे काढले जाईल असे मुख्याधिकारी अभिजित कदम यांनी सांगितले होते. यापूर्वी या अतिक्रमणधारकांना वारंवार नोटिसा दिल्या आहेत. त्यांंनी स्व:ताहुन अतिक्रमण काढणे गरजेचे होते असे सांगण्यात आले. येत्या दोन दिवसात ही अतिक्रमण हटाव मोहीम पूर्ण केली जाईल तरी टपरीधारकांनी स्व:ताहून आपल्या टपºया, दुकाने काढून घ्यावी, अन्यथा चांदवड नगर परिषद ही कार्यवाही करणार आहे. दरम्यान लॉकडाउन व कोरोना संसर्गाच्या काळात ही कार्यवाही करावयास नको होती, असे टपरीधारकांचे म्हणणे आहे. मात्र चांदवड शहराला पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी आधीच उशीर झाला असून ते काम लवकर पूर्णत्वास जावे यासाठी ही कार्यवाही करीत असल्याचे नगर परिेषद प्रशासनाने सांगितले. यावेळी मुख्याधिकारी अभिजीत कदम, शेषराव चौधरी उपस्थित होते.------------------------चांदवड पेट्रोलपंप चौफुली, कृषी उत्पन्न बाजार समिती, वनविभाग कार्यालय, बसस्थानकासमोरील दोन्ही बाजू, थेट आठवड ेबाजार ते मनमाड चौफुलीपर्यंत ज्या -ज्या अतिक्रमित टपºया आहेत त्या काढल्या जातील, असे नगर परिषद प्रशासनाने सांगितले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक